S M L

राज्यातील दहावीचा निकाल 89.41 टक्के, मुलींची बाजी, कोकण विभाग अग्रेसर

राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल घोषित केला. राज्यात एकूण विद्यार्थी 16 लाख 28 हजार 613 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 14 लाख 56 हजार 203 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

Sonali Deshpande | Updated On: Jun 8, 2018 11:37 AM IST

राज्यातील दहावीचा निकाल 89.41 टक्के, मुलींची बाजी, कोकण विभाग अग्रेसर

पुणे, 08 जून : राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल घोषित केला. राज्यात एकूण विद्यार्थी 16 लाख 28 हजार 613 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 14 लाख 56 हजार 203 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण निकाल 89.41 टक्के लागला.

नेहमीप्रमाणे याही वर्षी मुलींनी बाजी मारलीय. मुलींचा निकाल 91.97 टक्के, तर मुलांचा निकाल 87.27 टक्के लागला. तर दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 86.87 टक्के लगलाय.

यावेळी कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागलाय. तो आहे 96 टक्के, तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागलाय.तो आहे 91.97 टक्के.

दुपारी 1 वाजता आॅनलाईन निकाल जाहीर होणार. निकाल www.mahresult.nic.inwww.sscresult.mkcl.org,  www.maharashtraeducation.com या वेबसाईट्सवर तसेच www.mahresult.nic.in वर पाहू शकता. राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिलीय.

विभागीय आकडेवारी

Loading...
Loading...

पुणे  :92 टक्के 08

नागपूर  85 .97

औरंगाबाद। 88.81

मुंबई: 90.41

कोल्हापूर: 93.88

अमरावती:86.49

नाशिक: 87.42

लातूर 86.30

कोकण : 89.41

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 8, 2018 11:37 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close