S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : बाळासाहेबांचा सैनिक, वाढदिवस असा केला साजरा की तुम्हीही कराल कौतुक!
  • SPECIAL REPORT : बाळासाहेबांचा सैनिक, वाढदिवस असा केला साजरा की तुम्हीही कराल कौतुक!

    Published On: Feb 13, 2019 08:49 PM IST | Updated On: Feb 13, 2019 08:49 PM IST

    नितीन बनसोडे, लातूर, 13 फेब्रुवारी : वाढदिवस ही प्रत्येकासाठी खास गोष्ट असते आणि दरवर्षी येणारा हा वाढदिवस खास करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. लातूरमधल्या एका शिवसैनिकानंही आपल्या वाढदिवसाच्या 'दिवशी बेटी बचाओ' सारख्या अनोख्या योजनेसाठी पुढाकार घेतला आहे. गावात जन्मलेल्या 50 मुलींच्या नावे पाच हजारांचे डिपॉझिट करून आगळ्या वेगळ्या पद्धतीनं वाढदिवस साजरा करणाऱ्या शिवसैनिकाची ही कहाणी

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close