S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मुंडे बहीण-भावातलं राजकीय वैर संपणार कधी?
  • SPECIAL REPORT : मुंडे बहीण-भावातलं राजकीय वैर संपणार कधी?

    Published On: Feb 8, 2019 06:54 AM IST | Updated On: Feb 8, 2019 06:54 AM IST

    8 फेब्रुवारी : खरंतर बीड-परळीला मुंडे बहीण भावाचं राजकीय वैर काही नवीन नाही. पण हा राजकीय वाद एका चॅनलच्या न्यूजरूममध्ये रंगल्याचं पहिल्यादाच बघायला मिळालं ते न्यूज18लोकमतवर...आजमितीला धनंजय मुंडे भाजपात असते तर मी कदाचित भावासाठी राजकारणही सोडून दिलं असतं...असे भावनिक उद्गार पंकजा मुंडेंनी न्यूज18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चेत काढल्यानंतर धनंजय मुंडे त्याला प्रत्युत्तर देणं हे क्रमप्राप्तच होतं...म्हणूनच त्यांनी बहिणीच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी न्यूजरूम चर्चा हेच व्यासपीठ निवडलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close