S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

  • SPECIAL REPORT : उदयनराजे नावाचं रसायन!

    Published On: Feb 10, 2019 06:32 AM IST | Updated On: Feb 10, 2019 06:32 AM IST

    जितेंद्र जाधव, 10 फेब्रुवारी : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आपल्या हटक्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतात. ते कधी अँग्री यंग मॅन बनतात तरी कधी हळवे...त्यांच्या बेधडक स्टाईलचे व्हिडिओही अधूनमधून सोशल मीडियावर व्हायरल होत असतात...म्हणूनच उदयनराजे नावाचं अजब रसायन समजून घेण्यासाठी आम्ही थेट सातारकरांनाच बोलतं केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close