S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : यूपी-पुणे-यूपी, विमानाने यायचं घरफोडी करून परत जायचं!
  • SPECIAL REPORT : यूपी-पुणे-यूपी, विमानाने यायचं घरफोडी करून परत जायचं!

    Published On: Feb 12, 2019 11:03 PM IST | Updated On: Feb 12, 2019 11:03 PM IST

    वैभव सोनवणे, 12 फेब्रुवारी : तुम्ही आजवर अनेक चोरी आणि घरफोडीच्या घटनांविषयी गुन्ह्यांविषयी ऐकली असेल. मात्र, विमानातून येवून घरफोडी करणाऱ्या चोरट्यांच्या पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. उत्तर प्रदेशातून विमानाने पुण्यात येऊन घरफोडी करायची आणि पुन्हा विमानाने परत जायचे, अशा पद्धतीने फिल्मी स्टाइलने घरफोडी करणाऱ्या टोळीला कोंढवा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस झाले असून 4 लाख 68 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close