News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: तिकीट..तिकीट म्हणत एसटी कर्मचाऱ्याने केली अनोखी जनजागृती
  • SPECIAL REPORT: तिकीट..तिकीट म्हणत एसटी कर्मचाऱ्याने केली अनोखी जनजागृती

    News18 Lokmat | Published On: Apr 19, 2019 11:11 AM IST | Updated On: Apr 19, 2019 11:16 AM IST

    जळगाव, 19 एप्रिल : लोकसभा निवडणुकांमध्ये सगळेच पक्ष मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्नात आहेत. पण जळगावात एका मतदारानेच मतदारांमध्ये जनजागृत करण्याचा विडा उचलला आहे. बसमध्ये तिकीट देऊन मतदानाचं महत्त्व सांगण्याचं काम या एसटी कर्मचाऱ्याने केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी