S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : साप, अजगराला अंगावर खेळवणारी सर्प मैत्रीण!
  • SPECIAL REPORT : साप, अजगराला अंगावर खेळवणारी सर्प मैत्रीण!

    Published On: Dec 28, 2018 12:03 AM IST | Updated On: Dec 28, 2018 12:05 AM IST

    शिवाजी गोरे, 27 डिसेंबर : साप बघितला की भल्या-भल्यांच्या अंगावर काटा येतो. पण, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीच्या शिवानी सुरेश खानविलकर या तरुणीला सापाची जराही भीती वाटत नाही. उलट साप पकडण्यासाठी लोकं तिला बोलवतात.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close