• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : पुण्यात अवतरला नवा गोल्डन मॅन, दररोज घालतो फक्त 5 किलो सोनं?
  • SPECIAL REPORT : पुण्यात अवतरला नवा गोल्डन मॅन, दररोज घालतो फक्त 5 किलो सोनं?

    News18 Lokmat | Published On: Jul 18, 2019 11:40 AM IST | Updated On: Jul 18, 2019 11:40 AM IST

    वैभव सोनवणे, पुणे, 17 जुलै : पुण्यात तर अनेक किलो सोन घालणारे गोल्डमॅन पाहायला मिळतात. स्वस्त प्रसिध्दीचा तो सोपा उपाय, त्यामुळे इतक्या गोल्डमॅनमध्ये आता आपली छाप म्हणून ही स्पर्धा सोनं किती किलो घातलंय इथपर्यंत येऊन पोहोचली आहे आणि त्यात माझं सोनं सर्वाधिक असा दावा केलाय प्रशांत सपकाळ यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी