• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : 'मनसे' फॅक्टर राजू शेट्टींना तारणार का?
  • SPECIAL REPORT : 'मनसे' फॅक्टर राजू शेट्टींना तारणार का?

    News18 Lokmat | Published On: May 15, 2019 10:06 PM IST | Updated On: May 15, 2019 10:06 PM IST

    संदीप राजगोळकर, इचलकरंजी, 15 मे : इचलकरंजीमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी राजू शेट्टींसाठी मोठी जंगी सभा घेतली खरी पण या सभेचा राजू शेट्टींना नेमका कितपत फायदा होणार आहे. याबाबत जाणकारांच्या मनात अजूनही शंका आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close