S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • 'मनसे फॅक्टर'चा मावळमध्ये पार्थ पवारांना होईल का फायदा? पाहा हा SPECIAL REPORT
  • 'मनसे फॅक्टर'चा मावळमध्ये पार्थ पवारांना होईल का फायदा? पाहा हा SPECIAL REPORT

    Published On: May 9, 2019 09:24 PM IST | Updated On: May 9, 2019 09:24 PM IST

    विनय म्हात्रे, मावळ, 09 मे : मावळ मतदार संघातील पनवेल उरण या दोन तालुक्यात सध्या विरोधी पक्ष आपली अस्थित्वाची लढाई लढत आहेत. मागील निवडणुकांमधून पराभवाची झळ पोहचल्यानंतर या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापने मनसेची साथ घेतली. पनवेलमध्ये राज ठाकरेंनी सभा घेतल्यानं पार्थ पवारांच्या उमेदवारीला नेमका किती फायदा झाला आणि सेना-भाजपवाल्यांना किती फटका बसला, हे पाहण्याचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close