News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: आदिवासी बहुल 'देवरी'तील एका लग्नाची अनोखी गोष्ट!
  • SPECIAL REPORT: आदिवासी बहुल 'देवरी'तील एका लग्नाची अनोखी गोष्ट!

    News18 Lokmat | Published On: May 14, 2019 09:02 AM IST | Updated On: May 14, 2019 09:02 AM IST

    प्रविण तांडेकर(प्रतिनिधी) गोंदिया, 14 मे: देवरी तालुक्यात राहणाऱ्या कुलदीप लांजेवार या तरुणाने आपल्या विवाह सोहळ्यातून बेटी बचाओ ,बेटी पढाओ तसेच स्वछ भारताचा संदेश दिल्याने वऱ्हाळी लग्न मंडपात पोहचताच दंग झाले ,चला तर पाहूया कशा पद्धतीने हा अनोखा विवाह सोहळा पार पडला आणि तोही आदिवासी बहुल नक्षलग्रस्त देवरी तालुक्यात.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी