• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मुर्दाड नागपूरचे रुग्णालय, गर्भवती महिलेचीही आली नाही दया!
  • SPECIAL REPORT : मुर्दाड नागपूरचे रुग्णालय, गर्भवती महिलेचीही आली नाही दया!

    News18 Lokmat | Published On: Jun 3, 2019 08:50 PM IST | Updated On: Jun 3, 2019 08:50 PM IST

    प्रवीण मुधोळकर, नागपूर, 3 जून : नागपूर शहरातील सरकारी रुग्णालयात एका गर्भवती महिलेवर स्वत: चं स्वत:ची प्रसूती करण्याची वेळ आली. प्रसूती वेदना होत असताना रुग्णालयातील एकही डॉक्टर अथवा परिचारीका तिच्या मदतीला आली नाही उलट तिला स्वत:चं प्रसूती करण्याचा अजब सल्ला त्या निर्दयी डॉक्टर्सनं दिला. या प्रकरणी रुग्णालयानं चौकशीचे आदेश दिले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी