• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : सोलापुरात डीजेच्या दणक्यात काढली गाढवांची मिरवणूक, काय आहे कारण?
  • SPECIAL REPORT : सोलापुरात डीजेच्या दणक्यात काढली गाढवांची मिरवणूक, काय आहे कारण?

    News18 Lokmat | Published On: Jun 19, 2019 06:15 PM IST | Updated On: Jun 19, 2019 06:15 PM IST

    सागर सुरवसे, सोलापूर, 18 जून : साधारणपणे पोळ्याच्या सणाला बैलांची मिरवणूक काढल्याचं तुम्ही पाहिलं असेल. पण सोलापुरात ढोल-ताशे आणि डीजेच्या दणक्यात चक्क गाढवांची मिरवणूक काढण्यात आली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी