• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवार आणि उदयनराजेंनी का केला विरोध?
  • SPECIAL REPORT : राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवार आणि उदयनराजेंनी का केला विरोध?

    News18 Lokmat | Published On: Jun 1, 2019 11:11 PM IST | Updated On: Jun 1, 2019 11:11 PM IST

    मुंबई, 01 जून : लोकसभेत झालेल्या दारूण पराभवानंतर राष्ट्रवादीची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत स्वतः अजित पवारांनी कडाडून विरोध केला. राष्ट्रवादीचं विलिनीकरण अजित पवारांसाठी नेमकं अडचणीचं ठरू शकतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी