S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : 12 फुट उंच पिंजऱ्यात बिबट्याने मारली उडी, 9 प्राण्यांची केली शिकार
  • SPECIAL REPORT : 12 फुट उंच पिंजऱ्यात बिबट्याने मारली उडी, 9 प्राण्यांची केली शिकार

    Published On: Feb 6, 2019 11:06 PM IST | Updated On: Feb 6, 2019 11:06 PM IST

    प्रवीण मुधोळकर, 06 फेब्रुवारी : नागपूरचं गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्र हे देशातील एक प्रमुख केंद्र मानले जाते. इथं जखमी वन्य प्राण्यांवर उपचार केला जातो. मात्र या वनजीव बचाव केंद्रात वन्य प्राणी सुरक्षीत नसल्याचं पुन्हा एकदा समोर आले आहे. बिबट्यानं इथल्या पिंजऱ्यात शिरुन 9 प्राण्यांची शिकार केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close