• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: तो दिवस माझ्यासाठी खास... प्रिया बेर्डेनं सांगितला 'अभिनय'चा हा किस्सा
  • SPECIAL REPORT: तो दिवस माझ्यासाठी खास... प्रिया बेर्डेनं सांगितला 'अभिनय'चा हा किस्सा

    News18 Lokmat | Published On: May 11, 2019 01:42 PM IST | Updated On: May 11, 2019 01:42 PM IST

    नीलिमा कुलकर्णी (प्रतिनिधी), मुंबई, 11 मे:रंपाट सिनेमा प्रदर्शित व्हायला आता अवघे काही दिवस राहिले असताना अभिनय आणि प्रिया बेर्डे यांनी सिनेमाच्या प्रमोशनसाठी कंबर कसली आहे. रवी जाधव दिग्दर्शित या सिनेमातून पहिल्यांदाच आई- मुलाची ही जोडी रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळणार आहे. १७ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाबद्दल माय- लेकांनी भरभरून गप्पा मारल्या तसंच प्रिया यांनी यावेळी अभिनयचे अनेक किस्सेही न्यूज 18 लोकमतसोबत शेअर केले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी