S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • धक्कादायक VIDEO, सोमेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंगाची लांबी भरून दिला रंग
  • धक्कादायक VIDEO, सोमेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंगाची लांबी भरून दिला रंग

    Published On: Aug 10, 2018 04:25 PM IST | Updated On: Aug 10, 2018 04:31 PM IST

    नाशिक, 10 ऑगस्ट : नाशिकच्या पुरातन, सोमेश्वर महादेव मंदीरात एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या सुप्रसिद्ध अशा मंदिरात असलेल्या शिवलिंगाची लांबी भरून त्या शिवलिंगाला रंग मारण्यात आला आहे. हे पेशवेकालीन मंदिर आहे. ब्रिटिशांच्या गॅझेटमध्येही या शिवलिंगाची नोंद आहे. असं काही करण्याआधी पुरातत्व खात्याची परवानगी आवश्यक आहे. पणया संपूर्ण धक्कादायक प्रकाराबद्दल पुरातत्व विभाग काहीही कल्पना देण्यात आली नव्हती. दरम्यान, हा सगळा मंदिराच्या विश्वस्त मंडळाचा उद्योग आहे. त्यामुळे ही भाविकांच्या श्रद्धेची फसवणूक आहे असा आरोप सध्या करण्यात येत आहे. दरम्यान, दोषी विश्वस्तांवर कारवाई करा आणी शिवलिंग मूळ रुपात आणा अशी इतिहास अभ्यासक देवांग जानी यांची मागणी आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close