S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • महिलेला रस्त्यावर पाडून चाबकाने बेदम मारहाण, VIDEO समोर
  • महिलेला रस्त्यावर पाडून चाबकाने बेदम मारहाण, VIDEO समोर

    News18 Lokmat | Published On: Jun 13, 2019 12:00 PM IST | Updated On: Jun 13, 2019 01:57 PM IST

    औरंगाबाद, 13 जून: उच्च न्यायालयाजवळील विद्यानगर भागात एका कुटुंबाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेला रस्त्यावर पाडून चाबकाने अमानुष मारहाण करण्यात आली आहे. कुटुंबीयांना नेमकं का मारलं? मारणारे कोण होते याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आली नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close