News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: सलग दुसऱ्यांदा सुशीलकुमार शिंदेंना पराभव का पत्करावा लागला?
  • SPECIAL REPORT: सलग दुसऱ्यांदा सुशीलकुमार शिंदेंना पराभव का पत्करावा लागला?

    News18 Lokmat | Published On: May 24, 2019 09:13 AM IST | Updated On: May 24, 2019 09:13 AM IST

    सोलापूर, 24 मे: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा सलग दुसरा पराभव झाला. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांनी विजय मिळवला. तर प्रकाश आंबेडकर तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. दोन्ही तगड्या उमेदवारांना भाजपच्या डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी कसं पराभूत केलं पाहा स्पेशल रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी