S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: दुसऱ्या टप्प्यातील मतदान; प्रणिती शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO: दुसऱ्या टप्प्यातील मतदान; प्रणिती शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

    Published On: Apr 18, 2019 07:58 AM IST | Updated On: Apr 18, 2019 08:04 AM IST

    सोलापूर, 18 एप्रिल: सोलापुरात 18 एप्रिलला 17 व्या लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू झालं आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान केल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'ही लोकशाहीची लढाई आहे. जातीय वाद आणि देश एकजूट ठेवण्यासाठी ही लढाई आहे. निवडणुकीत विकास हा एकमुद्दा असायला हवा'अशी प्रतिक्रिया प्रणिती शिंदे यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close