• होम
  • व्हिडिओ
  • सोलापुरात खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी, अंगावर शहारे आणणारा VIDEO
  • सोलापुरात खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी, अंगावर शहारे आणणारा VIDEO

    News18 Lokmat | Published On: May 3, 2019 04:21 PM IST | Updated On: May 3, 2019 04:21 PM IST

    सोलापूर, 3 मे: शहरात रस्त्यावरील खड्ड्याने एका युवकाचा निष्पाप बळी घेतला आहे. रस्त्यावरी खड्ड्यामुळे दुचाकीचा तोल जाऊन युवक टिप्परखाली आला. युवकाच्या अंगावरुन टिप्पर गेल्यामुळे युवकाचा जागीच मृत्यू झाला. सोलापूर शहरातील पोलीस हेडकॉर्टर जवळील घटना घडली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close