• VIDEO: अबब! घरात शिरला भलामोठा अजगर, अन्...

    News18 Lokmat | Published On: Jun 15, 2019 07:00 AM IST | Updated On: Jun 15, 2019 07:28 AM IST

    मुंबई, 15 जून: बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात शुक्रवारी रात्री 8 फूटी अजगर आढळल्यानं खळबळ उडाली. या 8 फूट लांबीच्या अजगराला रेस्क्यू करतानाचा हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा येतो.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी