• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भरधाव ट्रकच्या धडकेत 6 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
  • VIDEO: भरधाव ट्रकच्या धडकेत 6 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

    News18 Lokmat | Published On: Jun 2, 2019 09:09 AM IST | Updated On: Jun 2, 2019 09:09 AM IST

    सांगली, 2 जून: हरिपूर रोड इथं ट्रकच्या धडकेत 6 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. यानंतर संतप्त जमावानं केलेल्या मारहाणीत ट्रक ड्रायव्हरचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रूचा धेंडे ही मुलगी काकांच्या दुचाकीवरून घरी निघाली होती. यावेळी मागून आलेल्या भरधाव ट्रकनं दुचाकीला धडक दिली. या अपघातात डोक्याला गंभीर मार लागल्यामुळं रुचाचा मृत्यू झाला. यानंतर संतप्त जमावानं ट्रक ड्रायव्हर कुमार आडगेकर यालाही बेदम मारहाण केली. या मारहाणीत ड्रायव्हरचाही जागीच मृत्यू झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी