आंबेगावमध्ये 6 वर्षांचा रवी पडला बोअरवेलमध्ये, NDRF कडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू

काल सध्याकाळी बोअरवेलमध्ये पडलेल्या रवीला बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत.

News18 Lokmat | Updated On: Feb 21, 2019 08:11 AM IST

आंबेगावमध्ये 6 वर्षांचा रवी पडला बोअरवेलमध्ये, NDRF कडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू

पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी इथं 6 वर्षाचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला आहे.

रवी पंडीत मिल असे मुलाचे नाव आहे. रवी मूळचा शेगावचा असल्याची माहिती आहे.

रवी पंडीत मिल असे मुलाचे नाव आहे. रवी मूळचा शेगावचा असल्याची माहिती आहे.

काल सध्याकाळी बोअरवेलमध्ये पडलेल्या रवीला बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत.

काल सध्याकाळी बोअरवेलमध्ये पडलेल्या रवीला बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत.

Loading...

200 फूट खोल असलेल्या बोअरवेलमध्ये पडलेला रवी 15 फूट खोलीवर अडकल्याची प्राथमिक माहिती आहे.

त्याला वाचवण्यासाठी आता NDRF ला पाचारण करण्यात आलं आहे. मंचर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2019 08:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...