• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: सिंधुदुर्गातील दोन गावांमध्ये 6 हत्तींचा धुमाकूळ, ग्रामस्थांमध्ये भीती
  • VIDEO: सिंधुदुर्गातील दोन गावांमध्ये 6 हत्तींचा धुमाकूळ, ग्रामस्थांमध्ये भीती

    News18 Lokmat | Published On: May 14, 2019 09:47 AM IST | Updated On: May 14, 2019 09:47 AM IST

    सिंधुदुर्ग, 14 मे: दोडामार्ग तालुक्यात सोमवारी संध्याकाळी पुन्हा एकदा सहा हत्तींच्या कळपाने शिरकाव केला. सोनावल आणि घोगडेवाडी भागात या हत्तींनी चांगलाच धुमाकूळ घातला. तर याच कळपातील एका टस्कर हत्तीने सोमवारी गावातील उपसरपंच भालचंद्र कुडव यांचा पाठलाग केला होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी