• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: धक्कादायक! इडली बनवण्यासाठी शौचालयातील पाण्याचा वापर
  • VIDEO: धक्कादायक! इडली बनवण्यासाठी शौचालयातील पाण्याचा वापर

    News18 Lokmat | Published On: Jun 1, 2019 07:31 AM IST | Updated On: Jun 1, 2019 07:31 AM IST

    मुंबई, 1 जून: बोरीवली स्थानकावरचा असाच एक व्हिडीओ समोर आलाय. ज्यात एक इडली विक्रेता चक्क सार्वजनिक शौचालयातून पाणी भरत असल्याचं समोर आलं आहे. एका व्यक्तीने हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला. आपण शौचालयातलं पाणी भरतो आहे हे मोबाईलमध्ये रेकॉर्ड होत असल्याचं लक्षात येताच इडलीवाल्यानं ते पाणी तिथंच ओतून पळ काढला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी