एकेकाळी पेटला होता मोठा वाद, आता शिवसैनिकांकडून भुजबळांचं जंगी स्वागत

नाशिकमध्ये ठाकरे चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या छगन भुजबळांचं शिवसैनिकांनी जंगी स्वागत केलं.

News18 Lokmat | Updated On: Feb 10, 2019 05:48 PM IST

एकेकाळी पेटला होता मोठा वाद, आता शिवसैनिकांकडून भुजबळांचं जंगी स्वागत

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे या सिनेमाची महाराष्ट्रभर चांगलीच चर्चा झाली.

या सिनेमाला शिवसैनिकांसोबतच सर्वसामान्य प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.

त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी या सिनेमाच्या संपूर्ण 'शो'चे बुकिंग केलं होतं.

Loading...

नाशिकमध्ये ठाकरे चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या छगन भुजबळांचं शिवसैनिकांनी स्वागत केलं.

तुतारी वाजवून भुजबळांचं स्वागत करण्यात आलं.

नाशिकमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेतेही या शोला उपस्थित होते.

शिवसेना सोडल्यानंतर भुजबळ आणि शिवसैनिकांत कायमच संघर्ष झाला आहे.

अशातच काही दिवसांपूर्वी भुजबळ यांनी मातोश्रीवर जात राजकीय संघर्ष कमी झाल्याचे संकेत दिले होते.

'ठाकरे' सिनेमाचा 'शो' बुक करून भुजबळांनी पुन्हा एकदा शिवसेनेसोबत त्यांचं आधीसारखं विळ्या-भोपळ्याचं नातं राहिलं नसल्याचंच दाखवून दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 10, 2019 05:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...