'बाळासाहेबांच्या पाठीत वार केला', छगन भुजबळांवर जहरी टीका

शिवसेना प्रवेशाच्या चर्चेनंतर शिवसैनिकांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 26, 2019 09:11 AM IST

'बाळासाहेबांच्या पाठीत वार केला', छगन भुजबळांवर जहरी टीका

विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे.

शिवसेना प्रवेशाच्या चर्चेनंतर शिवसैनिकांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे.

शिवसेना प्रवेशाच्या चर्चेनंतर शिवसैनिकांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे.

'बाळासाहेबांशी गद्दारी करणाऱ्या भुजबळांनी पुन्हा शिवसेनेत थारा नाही,' अशा आशयाचे पोस्टर्स मुंबईभर लावण्यात आले आहेत.

पोस्टर्सच्या माध्यमातून छगन भुजबळ यांच्यावर जहरी टीका करण्यात आली आहे.

Loading...

दरम्यान, शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांकडून भुजबळांच्या प्रवेशाबाबत कोणताही दुजोरा मिळालेला नाही. तसंच छगन भुजबळ यांनीही या चर्चा फेटाळल्या आहेत.

सर्व चर्चांचं स्वत: छगन भुजबळ यांनी खंडन केलं असून मी शिवसेनेत जाणार नाही, असं स्पष्ट केलं आहे.

या प्रकारच्या बातम्या निव्वळ अफवा आहेत, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.

'मी मांजरपाडा जलपूजन करतोय म्हणून त्यावरून लक्ष वळवण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. ही एक राजकीय खेळी आहे. यावर मी योग्य वेळी बोलेल,' असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 26, 2019 09:08 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...