• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : औरंगाबादमध्ये पराभवानंतर 'वंचित'ला टक्कर देण्यासाठी शिवसेनेचा 'गेमप्लॅन'
  • SPECIAL REPORT : औरंगाबादमध्ये पराभवानंतर 'वंचित'ला टक्कर देण्यासाठी शिवसेनेचा 'गेमप्लॅन'

    News18 Lokmat | Published On: Jun 10, 2019 01:03 PM IST | Updated On: Jun 10, 2019 01:03 PM IST

    औरंगाबाद, 10 जून : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात चंद्रकांत खैरे यांचा झालेला पराभव शिवसेना विसरू शकलेली नाही. चंद्रकांत खैरे सलग चार वेळेस खासदारकीची निवडणूक जिंकले होते. मात्र पाचव्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. चंद्रकांत खैरे निवडणूक जिंकले असते तर केंद्रात त्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता होती. 1995 ते 1999 या काळात चंद्रकांत मंत्रीही होते. इतका अनुभवी नेता पराभूत झाला. वंचित बहुजन आघाडीच्या झेंड्याखाली लढून एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरेंचा पराभव केला. मात्र काही झालं तरी औरंगाबादची साथ सोडणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी