S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: होळीमध्ये मसूद अझहरचा 25 फुटांचा पुतळा जाळून शहिदांना श्रद्धांजली
  • VIDEO: होळीमध्ये मसूद अझहरचा 25 फुटांचा पुतळा जाळून शहिदांना श्रद्धांजली

    Published On: Mar 21, 2019 08:51 AM IST | Updated On: Mar 21, 2019 08:57 AM IST

    मुंबई, 21 मार्च : शिवसेनेनं दादरमध्ये दहशदवादी अझर मसूद आणि दाऊत इब्राहिम यांच्या प्रतिक्रूतींची होळी करून देशासाठी शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते ही दहशतवादविरोधी होळी जाळण्यात आली. तर दुसरीकडे घाटकोपरमध्ये भटवाडी जनता सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी होळीनिमित्त आतंकवादी मसूद अजहरची 25 फुटांची प्रतिकृती तयार करून तिचं दहन केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close