• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेची मदत
  • SPECIAL REPORT : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेची मदत

    News18 Lokmat | Published On: Jun 10, 2019 03:02 PM IST | Updated On: Jun 10, 2019 03:26 PM IST

    उस्मानाबाद, 10 जून : शिवसेनेनं मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनेक ठिकाणी पशुखाद्याचं वाटप करण्यात आलं आहे. दरम्यान, महाराष्ट्रात भीषण दुष्काळाचं संकट निर्माण झालं आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजरी लावली असली तरीही अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी