शिवसेनेच्या या खासदारांना मोदींच्या मंत्रिमंडळात मिळू शकते संधी

लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेला किती मंत्रिपदं मिळणार? कुणाला संधी मिळणार यावर चर्चा सुरू झाली आहे.

  • Share this:

राज्यातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेला केंद्रात जास्त मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी – सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांना देखील मंत्रिपद मिळू शकतं अशी चर्चा आहे. शिवसेनेचा कट्टर राजकीय शत्रु असलेल्या नारायण राणे यांचा मुलगा निलेश राणे यांचा त्यांनी सलग दुसऱ्यांदा पराभव केला आहे.

भावना गवळी या विदर्भातून पाचव्यांदा खासदार झाल्या आहेत. त्यांना देखील मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई पालिकेच्या चांगल्या कारभाराचा अनुभव पाठिशी असलेले राहुल शेवाळे यांचा देखील मंत्रिपदासाठी शिवसेनेकडून विचार होऊ शकतो. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी सलग दुसरा विजय मिळवला आहे.

दुसरीकडे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे देखील दुसऱ्यांदा कल्याणमधून विजयी झाले आहेत. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांना देखील शिवसेना मंत्रिपदाची संधी देईल अशी चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 25, 2019 12:56 PM IST

ताज्या बातम्या