• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मातृत्वाला काळीमा! पोटच्या मुलीला दिलं मंदिरात सोडून
  • VIDEO: मातृत्वाला काळीमा! पोटच्या मुलीला दिलं मंदिरात सोडून

    News18 Lokmat | Published On: Jun 2, 2019 02:45 PM IST | Updated On: Jun 2, 2019 02:45 PM IST

    शिर्डी, 2 जून: काही दिवसांपूर्वी साई मंदिरात सोडलेल्या चिमुकलीला पाहण्यासाठी तिची आई पुन्हा आल्यानं साई संस्थानचा जीव क्षणासाठी का होईना भांड्यात पडला. मात्र आईनं मुलाचा सांभाळ करण्यास साफ नकार देत मुलीला आपण इथेच सोडणार असल्याचं सांगितलं. ही महिला जळगावची रहिवासी आहे. पतीसोबत काडीमोड घेऊन ती प्रियकरासोबत पळून गेली. प्रियकरापासून झालेल्या मुलाचा सांभाळ करण्यास प्रियकरानं नकार दिल्यानं त्या मुलीला मंदिरात सोडल्याची कबूली आईनं दिली. मात्र आता मुलीला परत नेणार नाही अशी भूमिका तिनं घेतल्यामुळं साई संस्थानसमोरही पेच निर्माण झालाय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी