शिर्डी पालखी अपघात : 9 जणांना चिरडून कार साईंच्या रथाला धडकली

सिन्नर तालुक्यात देवपूर फाट्याजवळ एका भरधाव कार साईंच्या पालखी घुसली. हा अपघात खूप भीषण होता.

News18 Lokmat | Updated On: Dec 22, 2018 10:59 PM IST

शिर्डी पालखी अपघात : 9 जणांना चिरडून कार साईंच्या रथाला धडकली

 मुंबईहुन शिर्डीला जाणाऱ्या साईभक्तांवर काळाने घाला घातला आहे. सिन्नर तालुक्यात देवपूर फाट्याजवळ एका भरधाव कार साईंच्या पालखी घुसली. हा अपघात इतका भीषण होता की, भरधाव कारने 20 ते 22 जणांना उडवलं. यात 4 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी आहे.

 ही घटना संध्याकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमी साईभक्तांना सिन्नर येथील नजिकच्या रुग्णालयात तर काही जखमींना शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

 मुबंईतील कांदिवली, समतानगर येथील साईराम पालखी शिर्डीकडे पायी निघाली होती. ही पालखी सिन्नर शिर्डी रस्त्यावर देवपूर फाट्याच्यापुढे पोहोचली होती.

Loading...

तेव्हा भरधाव वेगात आलेली स्विफ्ट कार थेट पालखी घुसली आणि पालखीत चालत असलेल्या 20 ते 22 साईभक्तांना कारने जोराची धडक दिली.

 कार चालकाला समोरून येणाऱ्या वाहनांच्या लाईटमुळे काहीच न दिसल्यानं कार सरळ पालखीतील भाविकांना चिरडत गेली.

 एवढंच नाहीतर पालखीसोबत 25 फुटी देखावा असलेल्या रथालाही कारनं जोरदार धडक दिली. त्यानंतर ही कार थांबली.

 या धडकेनं काही भाविक रस्त्याच्या कडेला शेतात फेकले गेले. तर काही जण जखमी अवस्थेत महामार्गावर पडले होते.

 क्रेन आणून वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे. तर जखमींना स्थानिक ग्रामस्थ आणि पोलीस मदतकार्य करत आहेत. जखमींना शिर्डी आणि सिन्नर इथं उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 22, 2018 10:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...