News18 Lokmat
  • VIDEO: एवढी गोंडस परी कुणाला 'नकुशी' झाली?

    News18 Lokmat | Published On: Jul 13, 2019 12:39 PM IST | Updated On: Jul 13, 2019 12:39 PM IST

    शिर्डी, 13 जुलै: नेवासे तालुक्यातील देवगाव रोडवर एक रो हाऊसमागे नवजात मुलगी सापडल्यानं खळबळ उडाली. आशा स्वयंसेविकेने मुलीला उचलून रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र ही मुलगी नकोशी कोणाला झाली याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी