• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: 'तुम्ही काळजी करू नका, सरकारचा बंदोबस्त करू'
  • SPECIAL REPORT: 'तुम्ही काळजी करू नका, सरकारचा बंदोबस्त करू'

    News18 Lokmat | Published On: May 13, 2019 03:20 PM IST | Updated On: May 13, 2019 03:20 PM IST

    सातारा, 13 मे : दुष्काळाच्या मुद्यावरून शरद पवार आक्रमक झाले. राज्य सरकारनं दुष्काळग्रस्तांकडे लक्ष न दिल्यास सरकारचा बंदोबस्त करण्याचा थेट इशाराच पवारांनी दिला. विरोधक दुष्काळाचं राजकारण करत असल्याची टीका महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी केली केली होती. त्यानंतर पवारांनी पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरलं. पाहुयात यासंदर्भातील एक विशेष रिपोर्ट

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी