S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मोदी सरकारने दिलेल्या सवर्ण आरक्षणावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO : मोदी सरकारने दिलेल्या सवर्ण आरक्षणावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

    Published On: Jan 13, 2019 08:17 AM IST | Updated On: Jan 13, 2019 08:21 AM IST

    कोल्हापूर, 13 जानेवारी : 'केंद्र सरकारने सवर्णांना 10 टक्के आरक्षण दिलं आहे. पण हे आरक्षण कोर्टात टिकणार का, हा खरा प्रश्न आहे. मी काही कायदेतज्ञांशी बोललो. त्यांच्या मते हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकणार नाही,' असं म्हणत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सवर्ण आरक्षणावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'सरकारचं म्हणणं आहे की, आरक्षण टिकण्यासाठी त्यांनी घटनादुरूस्ती केली आहे. मात्र 50 टक्क्यांच्या वर आरक्षण टिकणार नाही, हे सुप्रीम कोर्टानं यापूर्वीचं स्पष्ट केलं आहे, असं तज्ञांचं म्हणणं आहे,' असंही शरद पवार म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close