• होम
  • व्हिडिओ
  • 'सत्तेचा गैरवापर करून नेत्यांना फोडण्याचं राजकारण', पाहा शरद पवारांची UNCUT पत्रकार परिषद
  • 'सत्तेचा गैरवापर करून नेत्यांना फोडण्याचं राजकारण', पाहा शरद पवारांची UNCUT पत्रकार परिषद

    News18 Lokmat | Published On: Jul 28, 2019 02:42 PM IST | Updated On: Jul 28, 2019 02:42 PM IST

    पुणे, 28 जुलै : राष्ट्रवादीतून सुरू असलेल्या आऊटगोईंगच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत भाजपसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जोरदार हल्लाबोल केला. 'मुख्यमंत्री स्वत: आमदारांना फोन करत आहेत. विरोधी पक्षातील आमदारांना ईडीद्वारे धमकावलं जात आहे. सत्तेचा गैरवापर करून फोडण्याचं राजकारण केलं जात आहे.' असा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी