S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: प्रकृती बिघडल्यामुळे पर्रिकरांनी संरक्षण मंत्रीपद सोडलं; पवार यांनी व्यक्त केला शोक
  • VIDEO: प्रकृती बिघडल्यामुळे पर्रिकरांनी संरक्षण मंत्रीपद सोडलं; पवार यांनी व्यक्त केला शोक

    Published On: Mar 18, 2019 04:23 PM IST | Updated On: Mar 18, 2019 04:23 PM IST

    ''माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या जाण्याचं दुःख गोमांतकप्रमाणेच संपूर्ण देशाला झालं आहे,'' अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. ''संरक्षण खात्याची जबाबदारी पडल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांनी ते पद सोडलं आणि परत गोव्यातील जनतेची सेवा केली. भारत मातेचा सुपुत्र गेला याचं अपार दुःख झालं आहे,'' असंही पवार म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close