• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : पवार, मोहिते पाटील आणि मुख्यमंत्री...माढ्यात जोरदार संघर्ष
  • SPECIAL REPORT : पवार, मोहिते पाटील आणि मुख्यमंत्री...माढ्यात जोरदार संघर्ष

    News18 Lokmat | Published On: Apr 22, 2019 11:26 AM IST | Updated On: Apr 22, 2019 11:28 AM IST

    सोलापूर,22 एप्रिल: मोहितेपाटलांनी भाजपच्या वळचणीला जाणं शरद पवारांना चांगलंच जिव्हारी लागल्याचं दिसत आहे. त्यामुळे शरद पवार, मोहितेपाटील आणि मुख्यमंत्री यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. उद्या पुढे जाऊन विजयदादांनी हाप चड्डी घालून मांड्या दाखवत फिरवू नये, म्हणजे, मिळवली, अशी बोचरी टीका पवारांनी केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी