S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO Special Report : मोदी सरकारविरुद्ध मित्रपक्षांच्या जोरावर शरद पवारांनी आखलाय 'हा' गेम प्लॅन
  • VIDEO Special Report : मोदी सरकारविरुद्ध मित्रपक्षांच्या जोरावर शरद पवारांनी आखलाय 'हा' गेम प्लॅन

    Published On: Jan 4, 2019 09:29 PM IST | Updated On: Jan 4, 2019 09:29 PM IST

    शिवसेनेला सत्तेत राहून विरोधकांची स्पेस घ्यायची आहे आणि शिवाय भाजपलाही नुकसान होईल असं करायचं आहे. तर तिकडे विरोधकांनी भाजप आणि शिवसेनेला सत्तेतून घालवण्यासाठी कंबर कसली आहे. शरद पवारांनी यासाठी आखला आहे खास पॉवर गेमप्लॅन. मित्रपक्षांच्या जोरावर पवारांनी आघाडीच्या जागावाटपाचा हा खास प्लॅन तयार केलाय. पाहू या पवारांचा तो पॉवर गेम नेमका काय आहे ...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close