औरंगाबादेत पाण्याच्या टँकरने 7 वर्षांच्या चिमुकलीला चिरडले

पाणी टंचाईने औरंगाबाद शहरात एका चिमुरडीचा बळी घेतला आहे. पाण्याच्या टँकरने 7 वर्षांच्या चिमुकलीला चिरडले. तिचा जागेवरच मृत्यू झाला.

News18 Lokmat | Updated On: Jun 7, 2019 02:25 PM IST

औरंगाबादेत पाण्याच्या टँकरने 7 वर्षांच्या चिमुकलीला चिरडले

औरंगाबाद, 7 जून- पाणी टंचाईने औरंगाबाद शहरात एका चिमुरडीचा बळी घेतला आहे. पाण्याच्या टँकरने 7 वर्षांच्या चिमुकलीला चिरडले. तिचा जागेवरच मृत्यू झाला. जयभवानी नगरात शुक्रवारी ही घटना घडली आहे. नेहा गौतम दंडे असे मृत चिमुरडीचे नाव आहे.


सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...


महापालिकेत अमोल कोल्हेंनी मांडला प्रलंबित कामांचा लेखाजोखा

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 7, 2019 02:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...