• होम
  • व्हिडिओ
  • 'त्या' 7 प्रवाशांच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार, पाहा LIVE VIDEO
  • 'त्या' 7 प्रवाशांच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार, पाहा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 27, 2019 11:44 AM IST | Updated On: Jul 27, 2019 11:46 AM IST

    बदलापूर, 27 जुलै: बदलापूर-वांगणी दरम्यान महालक्ष्मी एक्स्प्रेस उल्हास नदीची पाणी पातळी वाढल्यानं अडकली आहे. मात्र रात्री 7 जण ट्रेनमधून उतरून गावाकडे निघाले होते. मात्र पाणीपातळी वाढल्यानं तेही अडकले. गावकऱ्यांनी सकाळी या अडकलेल्या 7 जणांना वाचण्यात यश आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी