स्कूल बसच्या चाकाखाली चिरडून 3 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

स्कूल बसच्या चाकाखाली येऊन एका तीन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 14, 2018 01:37 PM IST

स्कूल बसच्या चाकाखाली चिरडून 3 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

नागपूर, 14 जुलै : नागपूरमध्ये एका भीषण अपघात झाला आहे. यात एका लहान मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. स्कूल बसच्या चाकाखाली येऊन एका तीन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. नागपुर जिल्ह्यातील उमरेडमधील ही घटना आहे. शिवम राघोर्ते असं मुलाचं नाव आहे. बस चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

VIDEO : पोलीस जवानांसोबत मुख्यमंत्रीही उभे राहिले जेवणाच्या रांगेत

शिवम राघोर्ते बसमधून उतरत असताना चालकाने बस पुढे नेली त्यात शिवम बसच्या मागच्या चाकाखाली आला आणि चिरडला गेला यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, संतप्त लोकांनी बसची तोडफोड केली. शिवमच्या अशा अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

या प्रकरणात आरोपी ड्रायव्हर परमेश्वर देशमुख याला पोलिसांनी अटक केली आहे. पण वाहनांतून उतरत्या वेळी आणि रस्त्यावर मुलांची काळजी घ्यावी.

हेही वाचा...

Loading...

आंबे वक्तव्य भोवलं, संभाजी भिडे दोषी !

ट्विटरच्या 'या' निर्णयामुळे मोदींपासून ते बराक ओबामापर्यंत सगळ्याचे फॉलोअर्स झाले कमी

केवळ 50 हजारात सुरू करा CCTVचा व्यवसाय, कमवा लाखो रुपये

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 14, 2018 01:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...