• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: नीरा पाण्याच्या वादात उदयनराजेंची उडी
  • SPECIAL REPORT: नीरा पाण्याच्या वादात उदयनराजेंची उडी

    News18 Lokmat | Published On: Jun 14, 2019 07:25 AM IST | Updated On: Jun 14, 2019 07:37 AM IST

    सातारा, 14 जून: नीरेच्या पाण्यावरुन सुरु झालेल्या वादात आता साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसलेंनी उडी घातली आहे. जमिनी हडपण्यासाठी माढावासीयांना नीरेच्या पाण्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप साताऱ्याचे खासदार उदयनराजेंनी केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी