S M L
Football World Cup 2018

सातारा-सांगलीत भूकंपाचे सौम्य धक्के

साताऱ्यासह सांगली जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले.

Sachin Salve | Updated On: Aug 19, 2017 11:20 PM IST

सातारा-सांगलीत भूकंपाचे सौम्य धक्के

19 आॅगस्ट : सातारा आणि परिसरात भुकंपाचे धक्के जाणवले आहे. या भूकंपाची तीव्रता 4.5 रिस्टर स्केल इतकी होती.

साताऱ्यातील कोयनानगर येथे आज रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. साताऱ्यासह सांगली जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले. आज रात्री 10 वाजून 23 मिनिटांनी हे सौम्य धक्के बसले. या भूकंपाच्या धक्क्याची 4.5 रिस्टर स्केल इतकी तीव्रता होती. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणाच्या परिसरात असल्याचे सांगितलं जातंय. गेल्या महिन्यातही कोयना धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते.  या भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही असे प्रशासनाने स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 19, 2017 11:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close