• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: लोकसभेचं उपाध्यक्षपद हा आमचा अधिकार, राऊत यांच्या दाव्यामुळे ठिणगी
  • VIDEO: लोकसभेचं उपाध्यक्षपद हा आमचा अधिकार, राऊत यांच्या दाव्यामुळे ठिणगी

    News18 Lokmat | Published On: Jun 6, 2019 11:23 AM IST | Updated On: Jun 6, 2019 11:23 AM IST

    मुंबई, 6 जून: लोकसभेचं उपाध्यक्षपद हा आमचा अधिकार आहे असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. भाजपनं मित्रपक्ष या नात्यानं निश्चितपणे पूर्ण करायला हवा असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं. संजय राऊत यांच्या वक्तव्यानं युतीमध्ये पुन्हा एकदा धुसफूस जाणवत असल्याचं पाहायला मिळालं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी