• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: गंगा आली रे अंगणी...अन् वाहिली खळखळून 'अग्रणी'
  • SPECIAL REPORT: गंगा आली रे अंगणी...अन् वाहिली खळखळून 'अग्रणी'

    News18 Lokmat | Published On: May 1, 2019 01:28 PM IST | Updated On: May 1, 2019 01:28 PM IST

    आसिफ मुरसल प्रतिनिधी, सांगली, 1 मे: खानापूर हा सांगली जिल्ह्यातील अति दुष्काळी तालुका. पाण्यापासून वंचित असलेल्या नदीला पाणी मिळाल्यानं ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. टेम्भू योजनेचं पाचव्या टप्प्यातीलं पाणी नदीत आल्यानं ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ग्रामस्थांनी पाण्याची टाळ मृदंगानं आणि ओटी भरुन पुजा केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी