संभाजी भिडे यांनी चंद्रकांत पाटील यांची निवासस्थानी घेतली भेट

संभाजी भिडे यांनी चंद्रकांत पाटील यांची निवासस्थानी घेतली भेट

शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे हे चंद्रकांत पाटील यांच्या भेटीला गेले आहेत. कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी त्यांनी जाऊन भेट घेतली.

  • Share this:

संदीप राजगोळकर, प्रतिनिधी

कोल्हापूर, 06 डिसेंबर : शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे हे चंद्रकांत पाटील यांच्या भेटीला गेले आहेत. कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी त्यांनी जाऊन भेट घेतली.

दरम्यान, भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे ही भेट नेमकी का झाली असावी याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

तर तब्बल 20 मिनिटं यांच्यात चर्चा सुरू होती. या ठिकाणी मीडियाला जाण्याची परवानगी देण्यात आली नव्हती.


(सविस्तर बातमी लवकरच...)


 


LIVE VIDEO : पत्नीच्या त्रासातून कंटाळून पोलीस हवालदारानं संपवलं जीवन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2018 11:05 AM IST

ताज्या बातम्या