• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: शिवबंधन बांधण्याआधी सचिन अहिर यांची प्रतिक्रिया
  • VIDEO: शिवबंधन बांधण्याआधी सचिन अहिर यांची प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Jul 25, 2019 11:26 AM IST | Updated On: Jul 25, 2019 12:45 PM IST

    मुंबई, 25 जुलै: सचिन अहिर यांचा आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकारण्याची ही संधी आहे. निर्णय घेणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अवघड आहे पण अशक्य नाही. काही निर्णय घ्यावे लागतात असं सचिन अहिर यांनी यावेळ म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी